Breaking News 04/07/2021मद्यधुंद स्कार्पिओ चालकाचा थरार ; सुज्ञ नागरिकांनी दगड मारून थांबविली गाडी जालना सुज्ञ नागरिकांमुळे चार जणांना जखमी करणाऱ्या स्कार्पियो चा थरार थांबविण्यात पोलिसांना यश आले आहे. या नागरिकांनी मद्यधुंद अवस्थेत चालवत असलेल्या या स्कार्पिओ वर दगड मारून…