Jalna District January 24, 2024श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा”आनंदाचा शिधा” घेतला का? जालना- प्रभू श्रीरामांच्या आयोध्यातील मंदिरामध्ये झालेल्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त आणि लवकरच येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आनंदाच्या शिधा वाटपाला प्रारंभ झाला आहे. दिनांक 22 जानेवारी रोजी…