Jalna District January 19, 2022अल्पवयीन सायकल चोरांच्या टोळीकडून 1 लाख 30 हजारांच्या 10 सायकल जप्त जालना- घरातील सर्वच सदस्यांना वापरता येण्यासाठी 25 हजारांची महागडी सायकल महेश सिताराम धन्नावत यांनी दीड महिन्यापूर्वी खरेदी केली होती. ही सायकल दिनांक 17 जानेवारीच्या संध्याकाळी त्यांच्या…