Jalna District May 13, 2024Edtv News चा अंदाज ठरला खरा; जिल्ह्यात शांततेत 65 टक्के मतदान ;टक्केवारी वाढण्याची शक्यता जालना- जालना जिल्ह्यात लोकसभा मतदारसंघासाठी आज शांततेत मतदान झाले. संध्याकाळी सात वाजेपर्यंत 65.66% एवढे मतदान झाले होते. संध्याकाळी सात वाजेपर्यंत काही मतदान केंद्रांवर मतदान सुरूच होते.…