Jalna District April 17, 2022तीस लाखांचा अवैध गुटखा जप्त जालना -स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी भोकरदन तालुक्यातील राजूर येथे आज पहाटे छापा मारून ३० लाखांचा अवैध गुटखा जप्त केला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कर्नाटक राज्यातून…