Jalna District January 23, 2022स्व. ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेची बदनापूर मतदार संघात मोर्चेबांधणी जालना- तत्कालीन शिवसेनेचे स्व. आमदार नारायणराव चव्हाण यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून बदनापूर मतदारसंघाची ओळख निर्माण केली. त्यानंतर युती तुटल्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने स्वतंत्र जागा…