Jalna District March 31, 2022खबरदार पोलिसांना दगड माराल तर ,भोगावी लागेल तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा जालना- घटनास्थळाचा पंचनामा करून परतणार्या पोलिसाला आडवून दगड मारल्यामुळे आरोपीला ३ वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजार रुपयाचे दंड ठोठावण्यात आला आहे. पहिले जिल्हा व सत्र…