Jalna District September 20, 2022वडिलांच्या भोळसरपणाचा फायदा घेऊन मुलाचा काटा काढणाऱ्या काका सह चुलत भावाला जन्मठेपेची शिक्षा वडील भोळसर असल्याचा फायदा घेऊन 3 वर्षीय मुलाचा दगडावर ठेचून काटा काढण्यात आला होता. काटा काढणाऱ्या या चुलत भाऊ आणि काकाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.तसेच…