Jalna District September 8, 2022कारभारी अंभोरे यांचे उपोषण हाणून पाडण्याचा प्रशासनाचा प्रयत्न जालना तालुक्यातील पुणेगाव येथील कारभारी अंभोरे यांचे गावातील ग्रामपंचायत समोर गेल्या 17 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने त्यांचे हे उपोषण हाणून पाडण्याचा प्रयत्न सुरू…