Jalna District October 19, 2021भिक्कू संघाचा वर्षावास जालना- शहरातील इंदेवाडी परिसरात असलेल्या संघर्ष नगर मध्ये भिक्कू संघाचा वर्षावासाचा कार्यक्रम आज पार पडला. भंते बोधीशील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत धम्मचारी अरुणबोधी आणि हर्षरत्न,शशिमनी…