Jalna District 02/04/2025दूध काढताना गाईने लाथ मारली; मालकाने गाईलाच ठार मारले जालना- गाईचे दूध(धार) काढताना गाईने दूध काढणाऱ्याला लाथ मारल्याचा राग मनात धरून गाईच्या मालकाने गाईलाच ठार मारल्याची घटना मंगळवारी रात्री जालना तालुक्यातील जामवाडी येथे घडली. याप्रकरणी…