Jalna District March 21, 2022म.बसवेश्वर प्रतिष्ठान च्या कार्यक्रमात रस्ते वाहतूक आणि प्लास्टिक संकलन विषयी जनजागृती जालना- महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान च्या वतीने लिंगायत समाजातील कर्तुत्ववान मान्यवरांचा रविवार दिनांक 20 रोजी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात उल्लेखनीय कार्य करणार्या समाजातील…