Jalna District February 10, 2024शासनाच्या “गुणवंत अधिकारी” पुरस्काराने जि.प.चे वरिष्ठ सहाय्यक सुनील कुलकर्णी सन्मानित जालना -राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत आणि या विभागाच्या वतीने पुरस्कृत असलेल्या अनेक योजना व प्रकल्प राबविले जातात. ते राबवीत असताना अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपले वैयक्तिक कौशल्य व…