Jalna District March 2, 2022वळण रस्त्यावर एकाला मारहाण करून चार चाकी वाहन पळविले जालना शहराबाहेरील कन्हैयानगरकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या वळण रस्त्यावर दोन जणांनी छोटा हत्ती वाहन चालकास मारहाण करून मोबाईल,पैसे व वाहन पळविल्याची घटना मंगळवार (ता.1 मार्च) रोजी घडली. याप्रकरणी…