Jalna District April 7, 2022जागतिक आरोग्य दिनालाच रुग्णांची हेळसांड; सामान्य रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन जालना -जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशीच सामान्य रुग्णालयात आलेल्या रुग्णांची हेळसांड झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून वर्ग तीन आणि चार च्या कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आज…