Jalna District August 25, 2023७०वर्षांचीआई मुलाला वाचवण्यासाठी झाली फितूर तर ७ वर्षाचा मुलाने वडिलांच्या विरोधात दिली साक्ष -आरोपीला जन्मठेप जालना- पत्नीचा खून केल्या प्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायमूर्ती…