Browsing: ed sadar bajar

जालना- सदर बाजार पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास जुन्या मोंढ्याच्या  बाजूला असलेल्या शिवाजी संकुल , दवा मार्केटमध्ये पोलिसांनी लाखो रुपयांचा गुटखा पकडला…