Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: edtv
जालना- मध्य रेल्वे मधील ठाणे ते दिवा सेक्शन मध्ये पाच आणि सहा व्या लाईनचे काम करण्यासाठी ट्राफिक आणि पावर ब्लॉक घेण्यात आला आहे.त्यामुळे दिनांक 22 आणि…
जालना- घरातील सर्वच सदस्यांना वापरता येण्यासाठी 25 हजारांची महागडी सायकल महेश सिताराम धन्नावत यांनी दीड महिन्यापूर्वी खरेदी केली होती. ही सायकल दिनांक 17 जानेवारीच्या संध्याकाळी त्यांच्या…
जालना- जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या मंठा नगरपंचायत च्या 17 जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये मंठेकरांनी काँग्रेसच्या आजी-माजी आमदार तथा पिता-पुत्रांना डावलून विद्यमान भाजपच्या आमदारालाही बाजूला…
बदनापूर: बदनापूर नगरपंचायत च्या दि. 21 डिसेंबर व दि. 18 जानेवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज (दि. 19 जानेवारी) तहसील कार्यालयात झाली. या निवडणुकीत भाजपने…
जालना- संक्रांत ज्याप्रमाणे तिळगुळाचा गोडवा घेऊन येते त्याचप्रमाणे पतंग उडवणाऱ्या प्रेमींसाठी देखील उत्साहाचे वातावरण घेऊन येते. या संक्रांतीच्या निमित्ताने पतंग उडविण्याची एक परंपरा आहे आणि ही…
जालना-लाईन ब्लॉक मुळे औरंगाबाद-हैदराबाद एक्स्प्रेस काही दिवस औरंगाबाद येथून 125 मिनिटे उशिरा सुटणार, तर काचीगुडा-रोटेगाव विशेष गाडी 40 मिनिटे उशिरा धावणार आहे.करमाड ते चिखलठाणा सेक्शन मधील…
जालना-पोलीस स्टेशन सदर बाजार जालना अंतर्गत कादराबाद पोलीस चौकी हद्दीत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक परशुराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली होती की लोधी मोहल्ला येथे काही लोक…
जालना- शहरापासून काही अंतरावर असलेल्या खरपुडी रस्त्यावरील एका खदानी मध्ये रूपचंद सावरमल अग्रवाल या 30 वर्षीय तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्घटना आज सकाळी 11 वाजेच्या…
जालना- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव्या देऊन मारण्याच्या धमक्या देणाऱ्या नाना पाटोले यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून भाजपाच्या वतीने निषेध करण्यात आला. https://youtu.be/LU42mL4NG7U जालना शहरातील गांधीचमन…
जालना- लुटमार, अतिवृष्टी, आग, अपघात, चोऱ्या, अशा कोणत्याही संकटामध्ये ,आपत्तीमध्ये नागरिकांना त्वरित दिलासा मिळावा या उद्देशाने शासनाने सुरू केलेल्या “डायल वन वन टू” या नवीन योजनेमुळे…
जालना- जिल्हा कचेरीत प्रवेश करण्यापूर्वी आता प्रत्येकाला कोरोना विषयी ची तपासणी करावी लागत आहे . तसेच जिल्हा कचेरी मध्ये आपत्ती व्यवस्थापण अंतर्गत कोरोना नियंत्रण कक्षाची स्थापना…
जालना- महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तथा जालना जिल्हा पालकमंत्री राजेशजी टोपे यांच्या भाग्य नगर , येथील निवासस्थाना समोर भाजपा युवा मोर्चा व युवती मोर्चा जालना जिल्हा…
जालना- सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भारध्वजावेध तीर्थस्थान श्रीकृष्ण नाथ महानुभाव देवस्थान खणेपुरी,( तालुका जालना) येथे संकल्पित केलेल्या 108 कोटी नामस्मरण मंदिराचा…
जालना- अंबड तालुक्यातील डोमेगाव येथे ग्रामपंचायत मध्ये पाणी पुरवठा करणारे कर्मचारी बाबासाहेब शेळके हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी उपक्रमामुळे चर्चेत असतात. आज शेळके दांपत्याने गावातील…
जालना- लस घेतल्यानंतर दवाखाना आणि ऑक्सिजनची रुग्णाला गरज भासणार नाही असं मत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे. त्याच सोबत लतादीदींच्या तब्येतीविषयी त्यांच्या…
जालना- जुना जालना भागात गांधीचमन परिसरात पालेभाज्या आणि फळे विक्री करणाऱ्या भरत मुजमुले या 25 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला आहे. https://youtu.be/2TTRSLH-f2E आज पहाटे डबल जीन…
जालना- औरंगाबाद ते चिखलठाणा दरम्यान उड्डाण पुलाच्या बांधकामा करिता 3 तासांचा लाईन ब्लॉक, घेण्यात आलाा आहे . त्यामुळे तपोवन एक्स्प्रेस चार दिवस 30 मिनिटे उशिरा धावणार…
जालना- दारू चालू, मॉल चालू, रेस्टॉरंट चालू ,हे सर्व 50 टक्के चालू असताना इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद का? असा संतप्त सवाल इंडिपेंडेंट इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या वतीने…
जालना- चार दिवसार संक्रांत आलेली आहे, आणि महिलांच्या आवडीचा असलेल्या या सणाचे नियोजन पूर्ण होत आहे. यामध्ये महत्त्वाचं नियोजन असतं ते हळदीकुंकवासाठी येणाऱ्या सुवासिनींना भेटवस्तू म्हणून…
जालना- ज्याप्रमाणे भारत आता 10 ते 20 टक्के अन्नधान्य निर्यात करत आहे त्याच प्रमाणे फळे आणि पालेभाज्याही निर्यात व्हायला हव्यात . एवढे उत्पादन झाल्यानंतर या उत्पादनाच्या…