Jalna District September 29, 2021अंबडचे वाईन शॉप व्यवसायिक महेंद्र संगेवार यांचा विहिरीत आढळला मृतदेह https://youtu.be/Y9FXD3dSur0 जालना- अंबड शहरातील वाईन शॉप चे मालक महेंद्र बाबूराव संगेवार यांचा मृतदेह आज सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास विहिरीत मधून शोधून काढला आहे. जालना येथील अग्निशमन…