Jalna District September 29, 2021सोनक पिंपळगाव चा पूल तुटला; लाल परीचा मार्ग बंद जालना- अंबड तालुक्यातील सोनक पिंपळगाव येथील पूल तुटल्यामुळे परिसरातील सुमारे 20 ते 22 गावांचा संपर्क तुटला आहे. https://youtu.be/moevZGbzS5E ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी लोकवर्गणी करून किमान दुचाकी वाहने…