Jalna District June 27, 2022पैशाचा हिशोब देण्याची कटकटच नको; त्याने रचला जबरी चोरीचा कट जालना-पेट्रोल पंपावर आलेल्या रोख रकमेचा मालक वारंवार हिशोब मागत होता. या हिशोबाची कटकट मिटविण्यासाठी पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकानेच जबरी चोरी झाल्याचा कट रचला. दीड महिन्यानंतर पोलिसांनी फिर्यादीला…