Jalna District January 26, 2022दोन ऊस तोड कामगारामध्ये हाणामारी; एकजण ठार जालना- साखर कारखान्यात उसाची बैलगाडी रिकामी करण्याच्या कारणावरून दोघांमध्ये झालेल्या मारहाणीत एकजण जागीच ठार झाल्याची घटना आज पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली . घनसावंगी तालुक्यातील मुरमा येथील…