Jalna District January 3, 2022वाळूचा हायवा चालवाचाय, 26 हजार रुपये दे, मंठा तहसीलचा कारकून जाळ्यात जालना- वाळूची अवैध वाहतूक करण्यासाठी हायवा चालू ठेवायचा असेल तर 26 हजार रुपये दे! अशी लाच मागणारा मंठा तहसील चा कारकून लाचेच्या जाळ्यात अडकला आहे .…