Jalna District March 12, 2025मनपाच्या प्रवेशद्वारात उबाठा सेनेचा शिमगा; म्हणाले तुम्ही तर निवेदन देण्याच्या सुद्धा… जालना -जालना शहरातील विविध समस्यांच्या संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी आज जालना शहर महानगरपालिकेवर निदर्शने केली. महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारातच बोंबाबोंब करून त्यांनी…