Jalna District September 9, 2022सामूहिक बलात्कार, सासऱ्याचा आणि दिराचा अल्पवयीन विवाहितेवर बलात्कार, विद्यार्थिनीचा विनयभंग, जिल्ह्यात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले जालना- गेल्या आठ दिवसांपासून जालना जिल्हा बलात्कारांच्या घटनांमुळे ढवळून निघाला आहे चार दिवसांपूर्वी एका पोलीस अधिकाऱ्यासंदर्भातच जिल्ह्यात संतापाची लाट असताना मागील दोन दिवसांपासून महिलांवरील अत्याचारा संदर्भात…