Breaking News September 17, 2021रोजगार निर्मिती देणारे उद्योग उभारावेत- पालकमंत्री राजेश टोपे जालना-मराठवाड्यातील आठही जिल्हे अविकसित आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठवाडा अविकसित भाग म्हणून गणला जातो. मराठवाड्याचे मागासलेपण दूर करायचे असेल तर मुलींच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर भर द्यावा लागेल,…