Jalna District June 5, 2024तुमच्यासाठी आम्ही नोकरी घालवणार नाही! पोलीस दादा कडाडले जालना- लोकसभा मतमोजणीच्या ठिकाणी प्रशासनाच्या दिरंगाईचे आणि मनमानी कारभाराचे अनेक किस्से पाहायला मिळत होते .त्यातीलच एक महत्त्वाचा आणि संवेदनशील किस्सा म्हणजे भोजन व्यवस्थेमुळे मनमानीपणाने काढून टाकलेली…