Jalna District March 2, 2022अवघ्या 24 तासांच्या कामकाजा नंतर पोलीस उपाधीक्षक(गृह) सेवानिवृत्त जालना- जालना जिल्हा पोलीस प्रशासनातील सहा अधिकारी कर्मचारी दिनांक 28 फेब्रुवारीला एकाच दिवशी सेवानिवृत्त झाले आहेत. या सर्व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख…