Jalna District February 12, 2024गुटखा माफीयांचे शहर जालना? सात आरोपी अटक ;सत्तर लाखांच्या गुटख्यासह दीड कोटींचा मुद्देमाल जप्त जालना- शहरातच नव्हे तर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंध असलेला गुटखा विकल्या जात आहे हे सर्वश्रुत आहे. गुटक्याचे कंटेनर सापडतातही मात्र त्याचे पुढे काय होते ?आणि कोणाचे…