जालना जिल्हा August 17, 2021रेल्वे स्थानकाच्या बाजूला लवकरच भुयारी मार्ग जालना- जालन्यातील रेल्वे स्थानक परिसरात राहणाऱ्या हजारो नागरिकांचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. वारंवार फाटक बंद राहत असल्यामुळे शाळकरी विद्यार्थी चाकरमाने, दूध विक्रेते आणि कामगार वर्गाला याचा…