Jalna District February 7, 2022तहसीलदारांच्या विरोधात तलाठ्यांनी थोपटले दंड; ९ तारखेपासून तलाठी सामूहिक रजेवर जालना -जालना तहसीलचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या मनमानी कारभाराला आणि हुकूमशाहीला वैतागून तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. जोपर्यंत जालन्याच्या तहसीलदारांची बदली होत…