Jalna District March 5, 2025आइये …जी,आयची साहेबांच्या स्वागतासाठी भर उन्हाळ्यात वृक्षारोपण; स्वच्छतागृहात मात्र टमरेल जालना- छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र चे पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा हे शुक्रवार दिनांक सात रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. पोलीस प्रशासनाची ते पाहणी करणार आहेत. या…