Jalna District 15/02/2022खुल्या दारू विक्रीला जमाअत- ए -इस्लामी हिंदच्या महिला विभागाचाही विरोध. जालना- महाराष्ट्र सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानामध्ये मद्य विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात जमाअत- ए- इस्लामी हिंदचा महिला विभागही रस्त्यावर उतरणार आहे.…