Jalna District 12/10/2021जीजीमाय भजनी मंडळाचे विसावे वर्ष: रंगला भजनाचा कार्यक्रम जालना- शहरातील देहेडकरवाडी भागात असलेल्या जीजीमाय महिला भजनी मंडळाचा हे विसावे वर्ष आहे. सन 2000 मध्ये पंचपदी च्या माध्यमातून सुरु झालेल्या या भजनी मंडळाचा उपक्रम वाढतच…