Jalna District 02/04/2022ट्रेलर कारच्या अपघातात ऑइल मिल मालक ठार जालना- जालना -औरंगाबाद महामार्गावर जालन्या पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या खादगाव पाटीवर आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात कार चालक विजयकुमार अग्रवाल…