एकाला अडवलं; त्यांनी पाच जणांना अडकवलं! प्रतिष्ठित नेत्याच्या “प्रतिष्ठित” समाजकार्याचे (MSW) कॉलेजमधील प्रकार!
राज्य 07/12/2021आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरणी लातूर मधील पाच अधिकाऱ्यांना 12 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी Ofपुणे-आरोग्य विभागाच्या पेपर फूटीप्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने पर्दाफाश करत लातूरमधील सार्वजनिक आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यासह पाचजणांना अटक केली. यात डॉक्टर, शिक्षकाचा समावेश आहे.…