Jalna District August 3, 2024पालखीतील वारकऱ्यांची लॉयन्स क्लबच्या वतीने मोफत नेत्र तपासणी आणि चष्म्याचे वाटप जालना -शेगावच्या गजानन महाराजांची पालखी पंढरपूर येथील आषाढी वारी करून विठुरायाचे दर्शन घेऊन दिनांक 21 जुलै रोजी परतीच्या प्रवासात निघाली आहे. ती जालन्यात काल दिनांक दोन…