Jalna District 26/03/2024भावी खासदारांनो गुढीपाडवा, डॉ.आंबेडकर जयंती, ईदच्या निमित्ताने प्रचाराची संधी! धार्मिक मिरवणुकांवर नाही बंदी ,परंतु तुमच्यावर लक्ष, जिल्हाधिकाऱ्यांची विशेष मुलाखत जालना- जालना लोकसभा मतदारसंघात अजून वातावरण तापायला सुरुवात झाली नाही, परंतु आचारसंहिता लागू झाल्यामुळे अनेक निर्बंध लागले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.…