Jalna District July 18, 2022डॉक्टरांनी न तपासल्याचा राग मनात धरून त्याने दवाखानाच पेटवला घनसावंगी -दारू पिऊन आलेल्या रुग्णाने आपल्यावर उपचार का केले नाहीत? याचा राग मनात धरून आठ दिवसानंतर त्या डॉक्टरचा दवाखाना पेटून देण्याची दुर्दैवी घटना घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेडा…