एकाला अडवलं; त्यांनी पाच जणांना अडकवलं! प्रतिष्ठित नेत्याच्या “प्रतिष्ठित” समाजकार्याचे (MSW) कॉलेजमधील प्रकार!
Jalna District 27/10/2021विद्यार्थिनीची छेड: घटनास्थळाचा पंचनामा जालना- शहरातील नामांकित महाविद्यालयात पैकी एक असलेल्या j.e.s. महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य विजय पगारे यांनी एका विद्यार्थिनीला व्हाट्सअप द्वारे काही संदेश पाठवले होते. विद्यार्थिनीची छेड काढणारे…