राज्य 01/02/2022दीपक डोंगरेचा तडीपारीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द; आमदार कुचे यांनी या प्रकरणात गोवले असल्याचा डोंगरे यांचा आरोप जालना -बदनापूर विधानसभेचे भाजपाचे आमदार नारायण कुचे यांचा भाचा दीपक डोंगरे याच्यावर मागील वर्षी तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान याप्रकरणी दीपक डोंगरे यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत…