Jalna District September 16, 2024जालना मनपाचा अजब कारभार; झाडांच्या मुळांना माती सोडून दगड धोंड्यांचा भार! जालना -शहर महानगरपालिकेतील कामांची नमुने हे काही जनतेला नवीन नाहीत. अशी निकृष्ट कामे करण्यासाठी आयुक्त, या कामांवर देखरेख करणारे अभियंते हे लेखी संमती जरी देत नसले…