Jalna District March 27, 2025घराच्या ओढीने गुरुकुल मधून पळून गेलेला विद्यार्थी पुढे झाला प्राचार्य आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचा लेखक; कसे वागायचे आजी-माजी आमदार महाविद्यालयात ऐका प्राचार्यांच्या तोंडून जालना- बराच वेळा असं घडतं की करायला जातो एक आणि घडतं दुसरच असंच काही घडलं आहे प्रसिद्धीपासून दूर असलेल्या, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक असलेल्या आणि जालना शहरातील…