Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    कुलगुरूंनी PHD वाल्यांना धुतले?

    फक्त पाच गावात 100% स्व-गणना, मंठा तालुका अव्वल

    रॅगिंग; वैद्यकीय महाविद्यालयात दुसराच वर्षी रॅगिंग; तेरा जणांची चौकशी समिती नियुक्त

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » घराच्या ओढीने गुरुकुल मधून पळून गेलेला विद्यार्थी पुढे झाला प्राचार्य आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचा लेखक; कसे वागायचे आजी-माजी आमदार महाविद्यालयात ऐका प्राचार्यांच्या तोंडून
    Jalna District

    घराच्या ओढीने गुरुकुल मधून पळून गेलेला विद्यार्थी पुढे झाला प्राचार्य आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचा लेखक; कसे वागायचे आजी-माजी आमदार महाविद्यालयात ऐका प्राचार्यांच्या तोंडून

    EdTvBy EdTv27/03/2025Updated:27/03/2025No Comments2 Mins Read1 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- बराच वेळा असं घडतं की करायला जातो एक आणि घडतं दुसरच असंच काही घडलं आहे प्रसिद्धीपासून दूर असलेल्या, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक असलेल्या आणि जालना शहरातील नामांकित महाविद्यालयांपैकी एका महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून पद भूषविलेल्या डॉ. रामलाल अग्रवाल यांच्यासोबत. त्यांच्या वडिलांची आपल्या मुलाने संस्कृत भाषेत शिक्षण घ्यावं अशी प्रामाणिक इच्छा होती त्यामुळे त्यांनी संस्कृत विद्यालय निवडले एवढेच नव्हे तर काशीचे संस्कृत शिक्षक देखील आयात केले परंतु या विद्यार्थ्याचे मन काही गुरुकुल मध्ये लागत नव्हते. शेवटी मित्रांच्या मदतीने गुजरात मधून पळ काढला रेल्वे स्थानकावर रात्रभर चिखलामध्ये बाकाखाली रात्र काढली आणि थेट घर गाठलं. त्यानंतर पुढे काय झालं हे प्रेरणादायी किस्से आणि अनेक गुपित ही डॉक्टर अग्रवाल यांच्याकडून वधु वर घेतले आहेत डॉ. शिवाजी मदन यांनी.Edtv news या ऑनलाइन न्यूज पोर्टल साठी(www.edtvjalna.com) डॉ. शिवाजी मदन यांनी सन 2005 ते 15 दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे संशोधन समितीचे अध्यक्ष, फॅकल्टी कॉमर्स ऑफ सिनेट मेंबर  डीन,  जालना येथील व्ही. एस .एस .महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम केले आहे  आणि विद्यमान आनंद फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून पदभूषवत आहेत. पहा सविस्तर मुलाखत.

    (प्रा.डॉ. रामलाल अग्रवाल सरांचा भ्रमणध्वनी,8275130710 ,डॉ. शिवाजी मदन सरांचा भ्रमणध्वनी,7709611111)

    दरम्यान प्राचार्य पदाच्या कार्यकाळात नामांकित कॉलेजमध्ये जालना शहरातील आजी-माजी आमदारांनी शिक्षण घेतले आहे त्यावेळेस त्यांचं या महाविद्यालयात कसं वर्तन होतं याचा उलगडा देखील त्यांनी आपल्या मुलाखतीत केला आहे एवढेच नव्हे तर कुठे कुठे शिक्षण घेतलं आणि प्राचार्याच्या खुर्ची मिळण्यासाठी कोण कारणीभूत होतं याचे किस्से देखील डॉक्टर रामलाल अग्रवाल यांनी आपल्या या मुलाखतीत सांगितले . सध्या कोणत्या आंतरराष्ट्रीय पुस्तकाचे त्यांनी लिखाण केलं आहे या लिखाण करत असताना आलेल्या अडचणी आणि त्यावर केलेली मात या सर्व प्रवासाची आपबीती एका डॉ. अग्रवाल यांच्या तोंडून.

    महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता Dilip Pohnerkar, –9422219172
    आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    Dr.ramlal agarwal jes collage outsiders and insiders RHV high school vss कॉलेज डॉ डॉ. शिवाजी मदन रामलाल अग्रवाल
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleराजस्थानी मल्टिस्टेट; चंदुलाल बियाणींची 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी;कोण आहेत संचालक?
    Next Article तयारी श्रीराम जन्माच्या महोत्सवाची; कोणी आणि कधी केली या मंदिराची स्थापना? काय आहे परंपरा आणि महत्व,पहा
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    कुलगुरूंनी PHD वाल्यांना धुतले?

    20/05/2026

    फक्त पाच गावात 100% स्व-गणना, मंठा तालुका अव्वल

    13/05/2026

    रॅगिंग; वैद्यकीय महाविद्यालयात दुसराच वर्षी रॅगिंग; तेरा जणांची चौकशी समिती नियुक्त

    29/04/2026

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,100 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,113 Views

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    10/02/20261,361 Views

    मर्चंट बँकेला सहा लाखांचा दंड; कर्ज वाटपात अनियमितता; संचालकाचा घेतला राजीनामा

    24/07/20251,345 Views
    Don't Miss
    Breaking News 20/05/2026

    कुलगुरूंनी PHD वाल्यांना धुतले?

    जालना- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगरचे कुलगुरू डॉ. फुलारी यांनी पीएचडी पदवी…

    फक्त पाच गावात 100% स्व-गणना, मंठा तालुका अव्वल

    रॅगिंग; वैद्यकीय महाविद्यालयात दुसराच वर्षी रॅगिंग; तेरा जणांची चौकशी समिती नियुक्त

    ….आता पूर्णवादी नागरिक बँकेला गंडा.

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    कुलगुरूंनी PHD वाल्यांना धुतले?

    फक्त पाच गावात 100% स्व-गणना, मंठा तालुका अव्वल

    रॅगिंग; वैद्यकीय महाविद्यालयात दुसराच वर्षी रॅगिंग; तेरा जणांची चौकशी समिती नियुक्त

    Most Popular

    हे तर राज्य सरकारचे अपयश-आ.लोणीकर

    05/05/20210 Views

    आजी बरंय का! का विभागीय आयुक्तांनी केली आजीबाई च्या तब्येतीची चौकशी

    06/05/20210 Views

    सहकाऱ्यांची पिळवणूक पहावेना; डॉक्टरांनीच केले ठिय्या आंदोलन

    07/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.