shradhasthan August 24, 2021सरकार कडून मदतीची अपेक्षा नाही मात्र मंदिरे उघडावीतshradhasthan जालना-मंदिर सोडून बाकी सर्व घटकांवर सरकारचे लक्ष्य आहे. सरकार कडून कोणत्याही मदतीची अपेक्षा नाही, परंतू मंदिरे लवकर उघडली पाहिजेत. जेणेकरून मंदिरावर अवलंबून असणाऱ्या इतर गरजूंचा व्यवसाय…