Breaking News May 3, 2025हा भार सोसवेना! एसी बंद, जिल्हाधिकारी सा.बां.वर मेहरबान? पालकमंत्री म्हणाल्या पुढच्या वेळी थंड AC त बसू! जालना- जालना जिल्हाधिकाऱ्यांची नवीन इमारत म्हणजेच नियोजन भवन सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. दोन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातील एसीचे वायर उंदराने कुरतडले होते. त्यामुळे त्यांचा देखील एसी(AC)…