Jalna District August 27, 2022ग्रामीण भागात बैलांचा थाट; पोळा उत्साहात घनसावंगी -भारतासारख्या कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सण म्हणजे बैलपोळा. जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाचा सच्चा साथीदार म्हणजे बैल आजच्या दिवशी या सर्जा राजाला सजवीले जाते त्यांची मुरवणूक…