Jalna District September 26, 2023न्यायालयाच्या सूचनांचे पालन करावे-आयजी डॉ.चव्हाण;’बटन’ गोळी ,पथदिवे,आणि खड्ड्यांचा बंदोबस्त करा- गणेश मंडळे जालना- गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने रात्री बारा वाजेपर्यंत वाद्य वाजवण्यास परवानगी दिली आहे. गणेश मंडळांनी न्यायालयाने वाढवून दिलेली ही परवानगी लक्षात घेऊन बारा वाजेपर्यंतच वाद्य वाजवावेत…