एकाला अडवलं; त्यांनी पाच जणांना अडकवलं! प्रतिष्ठित नेत्याच्या “प्रतिष्ठित” समाजकार्याचे (MSW) कॉलेजमधील प्रकार!
Jalna District 26/09/2023न्यायालयाच्या सूचनांचे पालन करावे-आयजी डॉ.चव्हाण;’बटन’ गोळी ,पथदिवे,आणि खड्ड्यांचा बंदोबस्त करा- गणेश मंडळे जालना- गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने रात्री बारा वाजेपर्यंत वाद्य वाजवण्यास परवानगी दिली आहे. गणेश मंडळांनी न्यायालयाने वाढवून दिलेली ही परवानगी लक्षात घेऊन बारा वाजेपर्यंतच वाद्य वाजवावेत…