Jalna District June 13, 2023चोऱ्या “तिकडे” आणि पळून यायचा “इकडे” ;छ. संभाजीनगर ते जालना आरोपीचे अप-डाऊन जालना- छत्रपती संभाजीनगर मध्ये चोरी केल्यानंतर पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून जालन्यात येऊन राहायचे आणि पुन्हा छत्रपती संभाजी नगरला जायचे. अपडाऊनचा प्रवास मुकुंदवाडी पोलिसांनी नुकत्याच पकडलेल्या…